आमच्या ऑफिस मध्ये गुरुवार हा capacity building साठी असतो। त्या दिवशी आम्ही सगळे मिळून वेगवेगळ्या topics वर discussions करतो किंवा documentaries बघतो. ह्या गुरुवारी आम्ही एक मस्त डॉक्युमेंटरी बघितली
ही फिल्म Rizvi College of Architecture मधून गेल्याच वर्षी पास-आउट झालेल्या फैजान जावेद सिद्दीकी ह्या एक तरुण मुलाने Equitable cities, sustainable transport and humane habitats ही फ़िल्म बनवली आहे। ह्या फ़िल्म मधून तो वेगवेगळ्या देशातल्या शहरामध्ये जाउन public tansport आणि शहरांचा कसा सम्बन्ध आहे? याचा सखोल अभ्यासा केला होता। ह्या फ़िल्म मधून आपल्या देशातल्या Transport सम्बन्धीची धोरण किती चुकीची आणि आधार नसलेली आहेत, आज आपल्या कड़े metros yet aahet. MMRDA सारख्या agencies fly over बांधते आहे, पण ह्या सगाल्यामुले Traffic, congestions
सारखे प्रश्न सुटणार आहेत का? काहि युरोपियन देशानी कालाची गरजा बघता शहरामध्ये सायकल झोन सुरु केले आहेत, आणि ह्या सगल्या बाबी त्यानी स्ट्रोंग "Political will " च्या जोरावर शाक्य केल्या आहेत। आपल्या देशात जाहिराती आशा काहि जादू करतात की लोकांची नविन कार घेण्याची भूक वाढत राहते.आणि ह्या विकासाला/ विनाशाला ? जबाबदार कोण? जहिरातिना पुश करणार्या कार काम्पन्य? की न विचार करता नव्या नव्या कार घेणारी आपण लोक?
सारखे प्रश्न सुटणार आहेत का? काहि युरोपियन देशानी कालाची गरजा बघता शहरामध्ये सायकल झोन सुरु केले आहेत, आणि ह्या सगल्या बाबी त्यानी स्ट्रोंग "Political will " च्या जोरावर शाक्य केल्या आहेत। आपल्या देशात जाहिराती आशा काहि जादू करतात की लोकांची नविन कार घेण्याची भूक वाढत राहते.आणि ह्या विकासाला/ विनाशाला ? जबाबदार कोण? जहिरातिना पुश करणार्या कार काम्पन्य? की न विचार करता नव्या नव्या कार घेणारी आपण लोक?बहुधा भविष्यातल चित्र सद्यस्थीती पेक्षा काहि वेगळ नसणार आहे

~
Friday, March 6, 2009
1 comments