~ Friday, March 6, 2009
मच्या ऑफिस मध्ये गुरुवाहा capacity building साठी असतोत्या दिवशी आम्ही सगळे मिळून वेगवेगळ्या topics वर discussions करतो किंवा documentaries बघतो. ह्या गुरुवारी आम्ही एक मस्त डॉक्युमेंटरी बघितली

ही फिल्म Rizvi College of Architecture मधून गेल्यावर्षी पास-आउट झालेल्या फैजान जावेद सिद्दीकी ह्या एक तरुण मुलाने Equitable cities, sustainable transport and humane habitats ही फ़िल्म बनवली आहेह्या फ़िल्म मधून तो वेगवेगळ्या देशातल्या शहरामध्ये जाउन public tansport आणि शहरांचा कसा सम्बन्ध आहे? याचा सखोल अभ्यासा केला होताह्या फ़िल्म मधून आपल्या देशातल्या Transport सम्बन्धीची धोरण किती चुकीची आणि आधार नसलेली आहेत, आज आपल्या कड़े metros yet aahet. MMRDA सारख्या agencies fly over बांधते आहे, पण ह्या सगाल्यामुले Traffic, congestions सारखे प्रश्न सुटणार आहेत का? काहि युरोपियन देशानी कालाची गरजा बघता शहरामध्ये सायकल झोन सुरु केले आहेत, आणि ह्या सगल्या बाबी त्यानी स्ट्रोंग "Political will " च्या जोरावर शाक्य केल्या आहेतआपल्या देशात जाहिराती आशा काहि जादू करतात की लोकांची नविन कार घेण्याची भूक वाढत राहते.आणि ह्या विकासाला/ विनाशाला ? जबाबदार कोण? जहिरातिना पुश करणार्या कार काम्पन्य? की विचार करता नव्या नव्या कार घेणारी आपण लोक?
बहुधा भविष्यातल चित्र सद्यस्थीती पेक्षा काहि वेगळ नसणार आहे

1 comments:

Kailas Jeevan said...

ya karita uttam public Ttansport chee avashyakata aahe .Ani motors ,bikes etc yanche life kamit kamee 20 varshache asane garajeche aahe.tyanchee durustee chee vel 365 divas kinva 50000 km asavee. Rastyavar yenarya khasgee vahana baddal satarka asane garajeche aahe.